सेंद्रिय गुळ विक्रीसाठी उपलब्ध

सेंद्रिय गुळ विक्रीसाठी उपलब्ध

नको होळी, नको दिवाळी ! दररोज खा "सेंद्रिय गुळाची" पुरण पोळी!!

१०० शेतकरी...३०० एकर जमीन... सेंद्रिय शेती पद्धती... भविष्यकाळातील बाजारपेठेचा वेध घेत सुशिक्षित शेतकर्‍यांनी केलेला एक प्रयोग. याच प्रयोगाची गोड फळे आपल्या सर्वांसाठी आता उपलब्ध करुन देताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे!

 "महाराष्ट्र ऑर्गॅनिक फेडरेशन" कडुन प्रमाणित केलेला १०० % सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेल्या ऊसापासुन बनवलेला "सेद्रिय गुळ" विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 दरः १ किलो : रु. १००/- ; १० किलो : रु. १०००/-

 संपर्क : ५-६. पुजा गार्डन, "रायसोनी पतसंस्थे" समोर, "बी.एस्.एन्.एल. ऑफीस" समोर, सेक्टर २६, आकुर्डी रेल्वे स्टेशन च्या शेजारी, निगडी प्राधिकरण, पुणे-४११ ०४४

फोनः ९५०३ ६३६ ९९९

ई मेलः kardakwadi@gmail.com

वेबसाईट: www.kardakwadi.org

फेसबुक पान: www.facebook.com/kardakwadi

आमची दर्जेदार उत्पादणे : सेंद्रिय काकवी (CANE HONEY), सेंद्रिय डाळींब, सेंद्रिय आंबे, सेंद्रिय गहु, सेंद्रिय तांदुळ इ.